अभिनेत्री स्वानंदी बेर्डे तिच्या सोशल मीडियावरील stunning फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असते. नुकतेच तिने ब्लॅक गाऊन मध्ये खुप सुंदर फोटोशूट केलं आहे. बघूया तिचा ब्लॅक गाऊनमधील अंदाज. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale